News :-

Today National Conferance on "Rashtriy Hindi Parishad" Held on 13th & 14th February 2015 organized by U.G.C Kholeshwar Mahavidhyalaya ,Ambajogai.


  प्रवेश घेताना हि काळजी घ्या....

  • माहिती पुस्तक काळजीपूर्वक वाचा.
  • प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाने मर्यादित कालावधी दिला आहे. तेव्हा प्रवेश त्वरित पूर्ण करा . व आपले शैक्षणिक नुकसान टाळा .
  • मूळ गुणपत्रक आणि टी . सी शिवाय आपला प्रवेश पूर्ण होत नाही हे ध्यानात ठेवा.
  • प्रवेश अर्ज स्वतः भरा. व त्यातील प्रत्यक रकाना अचूक भरा.
  • प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छीनार्या विध्यार्थ्यानी विषय निवडताना आपली विषयासंबंधीची आवड या बरोबरच विषयांचे व्यावहारिक महत्व लक्षात घेवून विषयांचा गट निवडावा.
  • विषय निवडताना महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन घ्या.
  • एकदा विषय निवडल्यानंतर पुन्हा बदलता येणार नाहीत.
  • प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ. बा.आ.म.विद्यापीठ द्वारे सुचविलेला विहित नमुन्यातील पात्रता अर्ज अचूक भरून प्रवेश अर्जा सोबत देणे आवश्यक आहे. त्या शिवाय आपला प्रवेश विद्यापीठाकडून पूर्ण होणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सविस्तर माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.