Registration Form For Senior College Students
*प्रिय विद्यार्थी मित्रांनो*
महाराष्ट्रातील कोरोना ची सद्यस्थिती बघून , भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे , खोलेश्वर महाविद्यालय , अंबाजोगाई वरिष्ठ विभाग, आपल्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करत आहे. एक आनंदाची बाब , घरी बसून Online Admission Registration करा.
प्रवेशासाठी आता महाविद्यालयात येण्याची आवश्यकता नसेल, आपण घरी बसूनच आपल्या मोबाईल, लॅपटॉप मधून ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्ज करू शकतात. यासंदर्भात आम्ही वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत . आतापर्यंत आपण महाविद्यालयात येऊन प्रवेश फॉर्म भरत होतात, मात्र यावर्षी ऑनलाईन प्रवेश मिळणार आहे, तरी आपल्या वर्गमित्रांना हा संदेश फॉरवर्ड करा आणी ऑनलाईन प्रवेश नोंदणी फाॕर्म भरून द्या.
*Online Registration साठी आपल्याला खाली लिंक दिली आहे, त्या लिंक ला क्लिक केल्यावर आपल्याला नोंदणी अर्ज उपलब्ध होईल तो भरून आपण आपली नोंदणी करू शकतात.* *घरी रहा सुरक्षित रहा*
प्रवेश नोंदणी फाॕर्म लिंक https://forms.gle/cL6CvFN3fKvgCAEw6
1) नोंदणी फाॕर्म भरला म्हणजे प्रवेश पूर्ण झाला असे नाही.
2) प्रवेश पूर्ण तेंव्हा होईल जेंव्हा तुम्ही मूळ कागदपत्र आणि फिस कार्यालयात जमा करताल.
3) फोटो, मूळ कागदपत्र आणि फिस जमाकरण्याचा अंतिम दिनांक 31 आॕगस्ट असणार आहे .
4) सदरील फाॕर्म एकदाच भरता येत असल्याने काळजी पूर्वक भरा.
संपर्कासाठी मो.क्र.
09890866210.
08788775173
प्राचार्य ,
खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई .